या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये एकही मजबूत पश्चिमी विक्षोभ झालेला नाही, त्यामुळे पर्वतीय भागात फारशी बर्फवृष्टी झालेली नाही. नोव्हेंबरअखेरपर्यंत पर्वतीय भागात बर्फवृष्टी शक्य नसली तरी, तापमानात हळूहळू घट होत आहे. पर्वतीय भागांसह उत्तर पश्चिम मध्य आणि पूर्व भारतातील हवामान कोरडे राहील. पावसाअभावी धुके देखील पडणार नाही.
स्रोत: मौसम तक
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.