अनेक राज्यांत मुसळधार पाऊस, अरबी समुद्रात खोल कमी दाबाचे क्षेत्र बनेल

अरबी समुद्रात लवकरच कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे त्यामुळे केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाच्या हालचाली वाढण्याची शक्यता आहे, तसेकज दक्षिण महाराष्ट्रातही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. दिल्लीमधील प्रदूषण चिंताजनक राहील आणि 6 नोव्हेंबरपासून जोरदार वारे वाहतील, ज्यामुळे प्रदूषणापासून थोडा दिलासा मिळू शकेल.

स्रोत: स्कायमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.

Share

See all tips >>