अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेल्या चक्रीवादळ वाऱ्यांच्या प्रभावामुळे ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील काही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यासोबतच पर्वतीय भागांत 19 ऑक्टोबरपासून बर्फवृष्टी सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि गुजरातचे हवामान कोरडे राहील.
स्रोत: स्काइमेट वेदर
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.