सामग्री पर जाएं
- हे उत्पादन एक उच्च दर्जाचे नैसर्गिक घटक आहे, यामुळे मातीत सूक्ष्मजीवांची क्रिया वाढविण्यात मदत होते.
- अमीनो आम्ल वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषणास प्रोत्साहन देते.
- मातीचे पी.एच. सुधारण्यास मदत करते आणि मुळांना चांगली सुरुवात करुन देते, मुळे पूर्णपणे विकसित होऊन चांगले पीक उत्पादन होते.
- यामुळे मातीची रचना सुधारते. जी मातीच्या पोषक तत्त्वांची उपलब्धता कमी होऊ देत नाही.
- मुळांद्वारे मातीमधून पोषकद्रव्ये शोषण्यास मदत करते.
- वनस्पतींच्या वाढीसाठी हा सर्वात महत्वाचा विकास नियामक आहे.
Share