जवळजवळ अर्धा हिंदुस्तान आता कोरडा होईल. पंजाबपासून बिहार, छत्तीसगड, ओरिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात हवामान कोरडे राहील. केरळ कर्नाटक महाराष्ट्रासह अंदमान आणि निकोबार दीप समूहामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्रोत: स्काईमेट वेदर
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.