अरबी समुद्रावर तयार झालेलय चक्रवाती हवेच्या क्षेत्रामुळे केरळ, कर्नाटक, गोवा महाराष्ट्र आणि गुजरातच्या दक्षिणेकडील भागात पाऊस पडू शकतो.उत्तर पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातून मान्सूनच निरोप निश्चित आहे.
स्रोत: मौसम तक
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.