पुढील एक आठवड्यापर्यत मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरु राहील, हवामानाचा अंदाज पहा

ऑगस्ट महिन्यात जे राज्य कोरडे राहिले होते आता त्या सर्व राज्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील एक आठवड्यापर्यत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पाऊस सुरु राहील. पूर्व भारतामध्ये अधून मधून पाऊस सुरु राहील. तसेच दक्षिण भारतातील मान्सून कमकुवत राहील.

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.

Share

See all tips >>