भातातील गळा करपा (नेक ब्लास्ट) रोगाचे नियंत्रण
- ट्रायसायक्लाज़ोल 75% डब्ल्यूपी 120 ग्रॅम/ एकर किंवा
- कसुगामाइसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराइड 45% डब्ल्यू पी @ 300 ग्रॅम/ एकर किंवा
- थियोफोनेट मिथाइल 70% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅम/ एकर वापरावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share