मुसळधार पावसाचा अलर्ट इशारा जारी, पहा, आज कुठे-कुठे पाऊस पडेल ते?

know the weather forecast,

 

पुढील 2 दिवसांदरम्यान केरळ आणि कर्नाटकमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या कारणामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होऊ शकते. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या पूर्व भागांसह राजस्थान आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये आता पावसाची कमतरता पाहायला मिळणार आहे..

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.

Share

अनेक भागांत अती मुसळधार पावसाची शक्यता, हवामानाचा अंदाज पहा

know the weather forecast,

मान्सून 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत असतो आणि पहिले 2 महीने संपले आहेत. जून महिन्यामध्ये 8% कमी पावसाने संपला होता. जुलै महिन्यामध्ये पाऊस सरासरीपेक्षा 16.9% जास्त होता. यावेळी संपूर्ण भारतात 8% जास्त पाऊस झाला आहे. आता मान्सूनची रेषा उत्तरेकडे राहील, त्यामुळे पर्वतीय भागांसह उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये चांगला पाऊस होईल. 3 आणि 4 ऑगस्ट पासून दिल्लीमध्ये पाऊस सुरु होईल. तसेच 5 आणि 6 ऑगस्टपासून राजस्थान, गुजरातसह मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याचे वर्तविले जात आहे. यासोबतच केरळ आणि कर्नाटकमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.

Share

देशातील या भागांत पडणार मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाज पहा

know the weather forecast,

मान्सून पुन्हा एकदा उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये सक्रिय झाला आहे आणि अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. यासोबतच जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि पंजाबसह हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या उत्तर भागातही मुसळधार पाऊस पडू शकतो. ओरिसा छत्तीसगड पूर्व मध्य प्रदेशसह दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ आणि कर्नाटकातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.

Share

अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार, संपूर्ण देशाचा हवामानाचा अंदाज पहा

know the weather forecast,

पुढील दोन ते तीन दिवसात दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरामधील पावसाचे जोर कमी होतील. यासोबतच पर्वतीय भागांसह हरियाणा आणि पंजाब या राज्यांच्या उत्तरेकडील जिल्ह्यासह उत्तर प्रदेशातील तराई या भागांसहीत बिहार, झारखंड आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्तीसगड, ओरिसा, पूर्व मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी चांगला पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. 

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.

Share

काही भागात मान्सून कमकुवत राहील तर काही भागात जोरदार पाऊस होईल

know the weather forecast,

राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक भागांत मान्सूनचा पाऊस आता कमी होऊ शकतो. पर्वतीय भागांसह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार आणि पश्चिम बंगालच्या काही भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि आजची माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.

Share

मान्सूनच्या पावसाने अनेक भागात आपत्तीजनक आलम, हवामानाचा अंदाज पहा

know the weather forecast,

दिल्लीच्या अनेक भागांत पाऊस सुरु झाला आहे. आता पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पश्चिम राजस्थान आणि महाराष्ट्रातील बहुतांश भाग जवळपास कोरडे राहतील. गुजरातमध्येही पावसाचे प्रमाण खूपच कमी होईल.

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि आजची माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.

Share

मुसळधार पाऊस सुरुच राहण्याची शक्यता, संपूर्ण देशाचा हवामान अंदाज पहा

know the weather forecast,

मान्सूनची रेषा आता उत्तर भारतात पोहोचली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. आता लवकरच पंजाब, हरियाणा, दिल्लीसह पर्वतीय भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यांसह पश्चिम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण अधिक कमी होईल. यासोबतच झारखंड पश्चिम बंगाल ओरिसा छत्तीसगड पूर्व मध्य प्रदेशसह दक्षिण भारतामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.

Share

आता या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार, हवामानाचा अंदाज पहा

know the weather forecast,

अनेक दिवसांपासून राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत होता त्याचवेळी गुजरात आणि मध्य प्रदेश ही राज्ये देखील अस्वस्थ होती म्हणूनच आता या तिनही राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होईल. यासोबतच मान्सूनची रेषा आता उत्तर भारताकडे सरकणार असून पर्वतीय भागांसह पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा.

Share

पुढील 24 तासांत होणार विनाशाचा पाऊस, अनेक राज्यांवर परिणाम होईल

know the weather forecast,

यावेळी मान्सूनची रेषा ही मध्य भारतातून जात आहे आणि दक्षिण-पश्चिम राजस्थानवरती एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यांच्या एकत्रित प्रभावामुळे राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात पुढील 24 तासांत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासोबतच दिल्ली पंजाब आणि हरियाणामध्ये 28 जुलैपासून पावसाचा जोर वाढणार असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर नक्की लाइक आणि शेअर करा.

Share