एकात्मिक शेती म्हणजे काय आणि शेतकर्‍यांना त्यापासून होणारे फायदे

Integrated Farming and its benefits
  • हे असे तंत्र आहे की, ज्याद्वारे शेतकरी वर्षभर उत्पन्न मिळवू शकतात.

  • एकात्मिक शेती प्रणालीची व्यवस्था शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी फायदेशीर आहे.

  • एकात्मिक शेतीचा मुख्य मुद्दा म्हणजे शेतकर्‍याची जमीन जास्तीत जास्त वापरली जावी.

  • या तंत्रात शेतीबरोबरच शेतकरी मत्स्यपालन, पशुसंवर्धन, कुक्कुट पालन, मधमाशी पालन  इत्यादी गोष्टी करु शकतात.

  • यामधील एका घटकात दूसरा घटक म्हणून देखील वापरला जाऊ शकतो.

  • एकात्मिक शेतीतून अधिक नफा कमवू शकतो.

  • शेतीच्या कामात किंमत कमी लागतो.

Share