कलिंगडाच्या पिकातील फुलोर्याच्या वृद्धीसाठी सुचना
- कलिंगडाच्या पिकात फुलोरा येण्याची अवस्था खूप महत्वपूर्ण असते.
- कलिंगडाच्या उत्पादनात फुलांच्या संख्येचे खूप महत्त्व असते.
- पेरणीनंतर 40-45 दिवसांनी कलिंगडाच्या पिकाची फुलोरा येण्याची अवस्था सुरू होते.
- खालील उत्पादनांनी कलिंगडाच्या पिकातील फुलोर्यात वृद्धी करता येते:
- होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली./एकर फवारावे.
- समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली. /एकर वापरावे.
- सूक्ष्म पोषक तत्वे 300 ग्रॅम/एकर या प्रमाणात फवारावीत.
- जिब्रालिक अॅसिड 2 ग्रॅम/एकर देखील फवारता येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share