- काकडीच्या रोपांची मुळे जमिनीत उथळ असल्यामुळे आलटून पालटून खोल मुळे असलेली मिश्र पिके घेण्याची गरज नसते.
- फळांची प्रत सुधारण्यासाठी आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी पाच संध्यापर्यंतचे दुय्यम अंकुर छाटून टाकावेत.
- रोपांना टेकू दिल्यामुळे फळे कुसणे थांबवायला मदत होते.
Importance of Microbes in Soil (ZnSB )
मातीतील सूक्ष्मजीवांचे महत्व:- (जस्त विरघळवणारे बॅक्टरीया झेडएनएसबी)
- भारतातील सुमारे 50% शेतजमिनीत जस्ताचा (झिंक) अभाव आढळून येतो.
- जस्त (झिंक) हे रोपांच्या विकासासाठी अत्यावश्यक सुक्ष्म पोषक तत्व आहे. परंतु ते मातीत अनुपलब्ध रूपात असते. त्यामुळे रोपे त्याचा सहज वापर करू शकत नाहीत.
- हे जीवाणु (बॅक्टरीया) रोपांना जस्त (झिंक) उपलब्ध करून देतात. त्यामुळे पिकावरील रोगांचे नियंत्रण होते आणि पिकाच्या उत्पादन आणि गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होते. त्यांच्यामुळे मातीचे आरोग्य सुधारते आणि हार्मोन्सची सक्रियता वाढते आणि प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया देखील वाढते.
- जस्त (झिंक) विरघळवणारे जीवाणु (बॅक्टरीया) मातीत कार्बनिक आम्ल उत्पन्न करतात. त्यामुळे न विरघळणारे जस्त (झिंक सल्फाइड, झिंक ऑक्साइड आणि झिंक कार्बोनेट), झेडएन+ (रोपांसाठी उपलब्ध जस्त) या रूपात बदलते. त्याशिवाय ते मातीचे पीएच संतुलन राखतात.
- जस्त विरघळवणारे जीवाणु (बॅक्टरीया) उत्तम प्रतीच्या शेणखतात 2 किलो/ एकर या प्रमाणात उत्तम प्रतीच्या 50 किलो शेणखतात मिसळून शेतात भुरभुरावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareCorona Epidemic: Take these precautions during harvesting and threshing of Rabi crops
Gramophone मध्ये आम्ही आपल्यासारख्या शेतकर्यांना अधिक चांगल्या उत्पादनासाठी तात्काळ माहिती, तंत्रज्ञान आणि योग्य त्या प्रकारची माहिती पुरवून शेतीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. सर्वोत्कृष्ठ उत्पादने आणि ज्ञानाचा शेतकर्यांमध्ये प्रसार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी ग्रामोफोन हे उत्तम माध्ययम आहे. पिकाचे खरेखुरे संरक्षण, पिकाचे पोषण, बियाणी, अवजारे आणि शेतीविषयक हार्डवेअर आता शेतकरी त्याच्या दारावरच खरेदी करू शकतात.
कृषी क्षेत्रातील माहितीमधील असमानता तंत्रज्ञानामुळे नष्ट होऊ शकेल असा विश्वास आम्ही बाळगतो. प्रथा, पिकविषयक सल्ला, हवामानबाबतची माहिती आणि कसण्यासाठी सर्वोत्तम उत्पादने यांचे स्थानिकीकरण केलेले पॅकेज शेतकरी मिळवू शकतात. त्यामुळे उत्पादकता वाढेल आणि शेतकर्याला शेतीतून मिळणार्या उत्पन्नात भरघोस वाढ होण्यास मदत होईल.
Share