मध्य प्रदेशातील निवडक मंडईंमध्ये कांद्याचा भाव किती आहे?

onion Mandi Bhaw

मध्य प्रदेशातील देवरी, देवास, हाटपिपलिया, हरदा आणि खरगोन इत्यादी विविध मंडईंमध्ये कांद्याची किंमत काय आहे? चला संपूर्ण यादी पाहूया.

विविध मंडईमधील कांद्याचे ताजे बाजारभाव

जिल्हा

कृषी उत्पादन बाजार

कमी किंमत (प्रति क्विंटल)

जास्त किंमत (प्रति क्विंटल)

सागर

देवरी

500

800

देवास

देवास

100

600

देवास

हाटपिपलिया

800

1200

हरदा

हरदा

400

500

खरगोन

खरगोन

500

800

मंदसौर

शामगढ़

440

660

हरदा

टिमर्नी

700

1000

स्रोत: एगमार्कनेट

Share

मध्य प्रदेशातील निवडक मंडईंमध्ये लसूणच्या भाव किती आहे?

Indore garlic Mandi bhaw

मध्य प्रदेशमधील जसे की बदनावर, पिपलिया, सैलाना, देवास, जावद आणि कालापीपल इत्यादी विविध मंडईंमध्ये लसूणच्या भाव काय चालले आहेत? चला संपूर्ण यादी पाहूया.

विविध मंडईतील लसूणच्या ताजे बाजारभाव

जिल्हा

कृषी उत्पादन बाजार

कमी किंमत (प्रति क्विंटल)

जास्त किंमत (प्रति क्विंटल)

धार

बदनावर

100

2200

मंदसौर

पिपलिया

300

6500

रतलाम

सैलाना

100

3501

देवास

देवास

100

600

नीमच

जावद

1500

1500

शाजापुर

कालापीपल

320

2200

स्रोत: एगमार्कनेट

Share

पशुपालनासाठी या 4 सरकारी योजना सर्वोत्तम आहेत

देशामध्ये शेतीनंतर पशुपालन हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. याच कारणांमुळे सध्याच्या काळात आपला देश दूध उत्पादनात आघाडीवर आहे. या श्वेतक्रांतीला पुढे घेऊन जाण्यासाठी सरकारद्वारे अनेक योजना चालविल्या जात आहेत. जेणेकरून लोकांना पशूपालन करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल आणि त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होईल. म्हणूनच या लेखाच्या माध्यमातून पशुपालनाशी संबंधित अशा 4 विशेष योजनंबद्दल जाऊन घेऊया, जे पशुपालन आणि दूध उत्पादनासाठी मीलचा पत्थर ठरेल। 

1.पशुधन बीमा योजना: 

देशात ही योजना पशुपालन करणाऱ्या शेतकरी आणि इतर पशुपालकांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेत पशुचा विमा केला जातो. जर काही कारणास्तव जनावराचा मृत्यू झाल्यास,अशा परिस्थितीत, विमा उतरवल्यामुळे, त्यांच्या पालकांना एकरकमी रक्कम दिली जाते.

2.चारा योजना:

पशुपालन, डेयरी आणि मत्स्यपालन विभागामार्फत चारा विकास योजना राबविण्यात येत आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी अधिकाधिक चारा निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ज्यासाठी केंद्र सरकार इतर राज्यांना मदत करते.

3.डेयरी उद्यमिता योजना:

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना डेयरी उभारण्यासाठी 25% पर्यंत सब्सिडी दिली जाते, तर दुसरीकडे नुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना 33% पर्यंत सब्सिडी दिली जाते. 

4.राष्ट्रीय डेयरी योजना:

राष्ट्रीय डेयरी योजनेला 18 राज्यांमध्ये चालवले जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश दुभत्या जनावरांची संख्या वाढल्याबरोबर त्यांची बाजारपेठेतील वाढती मागणी पूर्ण करणे. 

स्रोत: कृषि जागरण

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share

वांगी पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख समस्यांचे समाधान फक्त एका फवारणीसह मिळवा

शेतकरी बांधवांनो,  वांगी पिकामध्ये येणारा फुदका किटक त्यामुळे विषाणूजन्य आजारही त्यात येतात. या सोबतच वांग्याचे सर्वाधिक आर्थिक नुकसान करणाऱ्या किडीचे शीर्ष व फळ पोखरणारे आणि वांग्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणारे रोग जसे की पानावरील ठिपके रोग व फळ कुजणे यांवर नियंत्रण ठेवल्यास संरक्षण मिळेल तसेच पीक निरोगी राहील.

नियंत्रणावरील उपाय –

याच्या नियंत्रणासाठी, सोलोमोन (बीटा-साइफ्लुथ्रिन 08.49% + इमिडाक्लोप्रिड 19.81% ओडी) 80 मिली किंवा सुपरकिलर 25 (साइपरमेथ्रिन 25% ईसी) 80 मिली + धानुस्टीन (कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी) 120 ग्रॅम + नोवामैक्स 300 मिली + सिलिकोमैक्स 50 मिली प्रति एकर या दराने 150 ते 200 लिटर पाण्याच्या हिशोबाने फवारणी करावी. 

Share

देशातील विविध शहरांमध्ये फळे आणि पिकांच्या किंमती काय आहेत?

Todays Mandi Rates

देशातील विविध शहरांमध्ये फळे आणि पिकांच्या किंमती काय आहेत?

बाजार

फसल

कमी किंमत (किलोग्रॅम मध्ये)

जास्त किंमत (किलोग्रॅम मध्ये)

आग्रा

कांदा

6

7

आग्रा

कांदा

8

9

आग्रा

कांदा

10

11

आग्रा

कांदा

13

आग्रा

हिरवी मिरची

22

24

बंगलोर

लसूण

24

बंगलोर

लसूण

30

बंगलोर

बटाटा

17

20

लखनऊ

कांदा

5

7

लखनऊ

कांदा

6

9

लखनऊ

कांदा

8

10

लखनऊ

कांदा

12

लखनऊ

कांदा

8

लखनऊ

कांदा

11

लखनऊ

कांदा

13

लखनऊ

कांदा

14

लखनऊ

लसूण

5

10

लखनऊ

लसूण

12

15

लखनऊ

लसूण

18

25

लखनऊ

लसूण

25

30

लखनऊ

हिरवी मिरची

30

34

लखनऊ

गाजर

27

28

Share

मध्य प्रदेशातील निवडक मंडईंमध्ये सोयाबीनचे भाव किती आहे?

मध्य प्रदेशमधील जसे की धामनोद, धार, जावरा, कालापीपल आणि खातेगांव इत्यादी विविध मंडईंमध्ये सोयाबीनचे भाव काय चालले आहेत? चला संपूर्ण यादी पाहूया.

विविध मंडईमधील सोयाबीनचे ताजे बाजारभाव

जिल्हा

कृषी उत्पादन बाजार

कमी किंमत (प्रति क्विंटल)

जास्त किंमत (प्रति क्विंटल)

धार

धामनोद

4975

5180

धार

धार

5000

5020

रतलाम

जावरा

4200

4200

शाजापुर

कालापीपल

4000

5320

शाजापुर

कालापीपल

4000

5220

उज्जैन

खाचरोद

3901

5405

देवास

खातेगांव

3500

6000

राजगढ़

खुजनेर

4900

5275

स्रोत: एगमार्कनेट

Share

मध्य प्रदेशमधील मंडईंमध्ये गव्हाच्या दरात किती वाढ झाली?

wheat mandi rates

मध्य प्रदेशातील अनूपपुर, भांडेर, खातेगांव आणि सेंधवा आदी विविध मंडईंमध्ये गव्हाची किंमत काय आहे? चला संपूर्ण यादी पाहूया.

विविध मंडईमधील गव्हाचे ताजे बाजारभाव

जिल्हा

कृषी उत्पादन बाजार

कमी किंमत (प्रति क्विंटल)

जास्त किंमत (प्रति क्विंटल)

अनूपपुर

अनूपपुर

2000

2000

दतिया

भांडेर

2015

2015

खरगोन

भीकनगांव

1870

2186

भिंड

भिंड

2250

2250

धार

गंधवानी

2288

2288

रेवा

हनुमना

2200

2200

टीकमगढ़

जतारा

2180

2190

शिवपुरी

खनियाधाना

2015

2015

देवास

खातेगांव

2012

2480

देवास

खातेगांव

2000

2400

देवास

लोहरदा

2155

2155

शाजापुर

मोमान बडोडिया

2200

2250

सागर

राहतगढ़

2200

2210

खरगोन

सेगाँव

2200

2250

बड़वानी

सेंधवा

2250

2250

श्योपुर

श्योपुरबडोद

2233

2233

श्योपुर

श्योपुरकलां

2100

2100

स्रोत: एगमार्कनेट

Share

ई-श्रम कार्डवरती सरकार बंपर लाभ देत आहे, या योजनेचे फायदे जाणून घ्या

देशातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकारद्वारे ‘ई-श्रम कार्ड’ योजना’ चालविली जात आहे. ही योजना विशेषत: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आहे. ज्या अंतर्गत लोकांना ई-श्रम कार्डद्वारे आर्थिक मदत केली जाते.

हे कार्ड 12 अंकी असून ते मजुराच्या नावाने जारी केले जाते. म्हणूनच या कार्डच्या मदतीने लाभार्थी सर्व प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात. यासाठी, असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती, ज्याचे वय 16 ते 59 वर्षांच्या दरम्यान आहे, त्यांचे ई-श्रम कार्ड बनवू शकते.

ई-श्रम कार्डमधून मिळणारे फायदे

  • दर महिन्याला बँक खात्यात एक हजार रुपयांची मदत दिली जाईल.

  • भविष्यात या लाभार्थ्यांना पेन्शनची रक्कम उपलब्ध करून दिली जाईल.

  • लाभार्थ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल.

  • घर बांधण्यासाठी कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

  • काम सुरू असताना अपघातात व्यक्ति अपंग झाल्यास त्या व्यक्तीला एक लाख रुपयांची मदत दिली जाईल आणि त्याच वेळी मृत्यू झाल्यास, पीडितेच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. 

ई-श्रम कार्डच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड

  • बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले 

  • मोबाईल नंबर

  • शिधापत्रिका (राशन कार्ड)

लकवरात-लवकर नोंदणी करा. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी, श्रम पोर्टलच्या अधिकृत वेबसाइट eshram.gov.in वर अर्ज करू शकता. याशिवाय सरकारने जारी केलेल्या 14434 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही या योजनेविषयी असलेल्या नोंदणीची माहिती देखील मिळवता येईल.

स्रोत: कृषि जागरण

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share

कापूस पिकातून अधिक उत्पादन घेण्यासाठी आवश्यक फवारणी करा?

प्रिय शेतकरी बांधवांनो, कापूस पिकापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी ही फवारणी अत्यंत आवश्यक आहे. कापसाचे पीक जेव्हा 100 ते 120 दिवसांचे झाल्यावर 00:00:50, 800 ग्रॅम + ट्राई डिसॉल्व मैक्स 200 ग्रॅम + बोरान 150 ग्रॅम प्रति एकर या दराने 150 ते 200 लिटर पाण्याच्या हिशोबाने फवारणी करावी. 

00:00:50 – यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. जे पाण्यात सहज विरघळते आणि ठिबक सिंचनासाठी वापरले जाऊ शकते.पर्णासंबंधीत असणाऱ्या फवारणीसाठी सर्वोत्तम मानले जाते. पोटॅशियमची योग्य उपलब्धता वनस्पती रोग प्रतिकारशक्ती आणि उत्पादकतेसाठी हे आवश्यक आहे. हे मजबूत कापसाचे वजन आणि गुणवत्ता वाढवते, ज्यातून उच्च प्रतीचा कापूस मिळतो. 

ट्राई डिसॉल्व मैक्स – हे एक जैव उत्तेजक आहे. यामध्ये जैविक कार्बन, पोटॅशियम, कॅल्शियम, इतर नैप्राकृतिक स्थिरक इत्यादी घटक आढळतात. हे कापसाची गुणवत्ता वाढवते आणि पिकाच्या निरोगी वाढीस प्रोत्साहन देते. तसेच विविध पोषक तत्वांचे प्रमाण वाढते.

बोरॉन – कापूस पिकाच्या विकासाच्या सर्व टप्प्यावर बोरॉनची आवश्यकता असते. परंतु विशेषतः डेंडूच्या वाढीदरम्यान बोरॉनची आवश्यकता असते. बोरॉन फुलांचे परागण, परागकण नळी तयार करणे आणि कापूस उत्पादनात मदत करते आणि रेशेची गुणवत्ता देखील वाढवते.

Share

मध्य प्रदेशातील निवडक मंडईंमध्ये कांद्याचा भाव किती आहे?

onion Mandi Bhaw

मध्य प्रदेशातील ब्यावर, देवास, मंदसौर, रतलाम आणि खरगोन इत्यादी विविध मंडईंमध्ये कांद्याची किंमत काय आहे? चला संपूर्ण यादी पाहूया.

विविध मंडईमधील कांद्याचे ताजे बाजारभाव

जिल्हा

कृषी उत्पादन बाजार

कमी किंमत (प्रति क्विंटल)

जास्त किंमत (प्रति क्विंटल)

राजगढ़

ब्यावरा

300

1000

देवास

देवास

100

800

खरगोन

खरगोन

500

1000

खरगोन

खरगोन

500

1000

मंदसौर

मंदसौर

181

1005

रतलाम

रतलाम

345

1165

हरदा

टिमर्नी

1000

1000

स्रोत: एगमार्कनेट

Share