या दिवाळीत 50% अनुदानावर ट्रॅक्टरची खरेदी करा, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

कृषि क्षेत्रामध्ये ट्रॅक्टर हे सर्वात महत्वाचे साधन आहे, याच्या मदतीने शेतीशी संबंधित असणारी बहुतेक कामे सोपी होतात. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना त्याची गरज असते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करता येत नाही. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 20% ते 50% पर्यंत सब्सिडी  दिली जाते. जे ट्रॅक्टरच्या किमतीत दिले जाते. याशिवाय ट्रॅक्टर खरेदीचा जीएसटी आणि इतर खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे, जी खालीलप्रमाणे आहे. 

  • शेतकरी भारतीय रहिवाशी असणे बंधनकारक आहे.

  • अर्जदाराकडे स्वतःची वैध शेतजमीन असणे आवश्यक आहे.

  • कोणत्याही बँकेत खाते असणे आवश्यक आहे आणि ते आधार कार्डशी लिंक केलेले असावे. 

  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.

या योजनेसाठी असणारी आवश्यक कागदपत्रे –

  • शेतकऱ्यांचा भूमिहीन खसरा

  • जमिनीच्या खतौनीची फोटोकॉपी 

  • आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि ओळखपत्र

  • पासपोर्ट साइज फोटो

  • जमिनीची कागदपत्रे 

या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी जन सेवा केंद्र किंवा कॉमन सर्विस सेंटरच्या मदतीने शेतकरी ऑफलाइन किंवा ऑनलाइन अर्ज करू शकतात.

स्रोत: कृषि जागरण

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share

मध्य प्रदेशमधील मंडईंमध्ये गव्हाच्या दरात किती वाढ झाली?

wheat mandi rates

मध्य प्रदेशातील बदनावर, बड़वाह, बैतूल, छिंदवाड़ा, खरगोन आणि खातेगांव आदी विविध मंडईंमध्ये गव्हाची किंमत काय आहे? चला संपूर्ण यादी पाहूया.

विविध मंडईमधील गव्हाचे ताजे बाजारभाव

जिल्हा

कृषी उत्पादन बाजार

कमी किंमत (प्रति क्विंटल)

जास्त किंमत (प्रति क्विंटल)

धार

बदनावर

2050

2450

खरगोन

बड़वाह

2290

2330

छतरपुर

बक्सवाहा

2015

2150

रायसेन

बेगमगंज

2200

2270

बैतूल

बैतूल

2325

2325

भिंड

भिंड

2250

2250

छिंदवाड़ा

छिंदवाड़ा

2170

2583

नरसिंहपुर

गदरवाड़ा

2224

2299

धार

गंधवानी

2300

2375

नरसिंहपुर

करेली

2181

2250

खरगोन

खरगोन

2300

2452

देवास

खातेगांव

2120

2620

शिवपुरी

खटोरा

2175

2175

राजगढ़

खुजनेर

2200

2260

विदिशा

लटेरी

2100

2340

मंदसौर

मंदसौर

2220

2571

राजगढ़

पचौरी

2170

2321

पन्ना

पन्ना

2000

2205

दमोह

पथरिया

2166

2266

होशंगाबाद

पिपरिया

1976

2360

मुरैना

पोरसा

2240

2260

खरगोन

सनावद

2181

2181

इंदौर

सांवेर

1851

2490

खरगोन

सेगाँव

2250

2250

मंदसौर

शामगढ़

2020

2020

श्योपुर

श्योपुरबडोद

2236

2256

श्योपुर

श्योपुरकलां

2146

2276

पन्ना

सिमरिया

2005

2190

देवास

सोनकच्छ

2000

2432

शाजापुर

सुसनेर

2000

2250

रायसेन

उदयपुरा

2150

2250

स्रोत: एगमार्कनेट

Share

अ‍ॅप चालवा कॅश कमवा: तिसऱ्या आठवड्यातील विजयी शेतकरी

‘ऐप चलाओ कैश कमाओ’ या स्पर्धेमध्ये हजारोंच्या संख्येमध्ये शेतकरी बांधवांनी भाग घेतला. यादरम्यान शेतकऱ्यांनी ग्रामोफोन रेफरल कोडच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांना ग्रामोफोन अ‍ॅपमध्ये जोडले आणि त्यांच्या कडून कृषी उत्पादनांची खरेदी करुन घेतली,सोबतच आपल्या अ‍ॅप वॉलेटमध्ये कॅश देखील कमवले. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण स्पर्धेच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच (29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर) च्या विजेत्यांची नावे जाहीर करणार आहोत.

विजेत्यांची यादी पहा

विजेते शेतकरी 

गाव

तालुका

जिल्हा

राज्य

संतोष साहु

पथरादि पिपरिया

बहोरिबंद

कटनी

मध्यप्रदेश

रोहित

हतुनिया

पंचपहाड़

झालावाड़

राजस्थान

अनिकेत ठाकुर

कोदा कलान

जबेरा

दमोह

मध्यप्रदेश

मोहित कुशवाह

दीपगांव

खातेगांव

देवास

मध्यप्रदेश

मदन रजाक

पलासुंदर

नैनपूर

मंडला

मध्यप्रदेश

 टॉप 3 बोनस जिंकणारे विजेते शेतकरी

विजेते शेतकरी 

गाव

तालुका

जिल्हा

राज्य

दिनेश धाकड़

राजोड़

सरदारपूर 

धार

मध्यप्रदेश

अश्विन मीना

नरसिंहपूर

बागली

देवास

मध्यप्रदेश

धर्मेंद्र

आगर

आगर

आगर मालवा

मध्यप्रदेश

सर्व विजेते असणाऱ्या शेतकऱ्यांना ग्रामोफोनकडून खूप-खूप शुभेच्छा! याचप्रमाणे पुढे सुद्धा ग्रामोफोनवर अशा स्पर्धा घेण्यात येणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला अनेक उत्तम बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

Share

देशातील विविध शहरांमध्ये फळे आणि पिकांच्या किंमती काय आहेत?

Todays Mandi Rates

देशातील विविध शहरांमध्ये फळे आणि पिकांच्या किंमती काय आहेत?

बाजार

पीक

कमी किंमत (किलोग्रॅम मध्ये)

जास्त किंमत (किलोग्रॅम मध्ये)

आग्रा

कांदा

10

11

आग्रा

कांदा

13

आग्रा

कांदा

15

16

आग्रा

कांदा

9

10

आग्रा

कांदा

12

आग्रा

कांदा

14

15

आग्रा

लसूण

9

10

आग्रा

लसूण

13

आग्रा

लसूण

16

आग्रा

हिरवी मिरची

40

आग्रा

हिरवी मिरची

30

35

आग्रा

टोमॅटो

30

आग्रा

टोमॅटो

24

26

आग्रा

आले

30

32

आग्रा

कोबी

31

33

आग्रा

फुलकोबी

30

आग्रा

लिंबू

40

आग्रा

भोपळा

10

12

आग्रा

काकडी

16

17

आग्रा

शिमला मिर्ची

45

आग्रा

भेंडी

20

आग्रा

अननस

30

35

आग्रा

गोड लिंबू

30

आग्रा

गोड लिंबू

25

27

आग्रा

सफरचंद

55

65

आग्रा

बटाटा

14

16

Share

पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याचे स्टेटस लवकर चेक करा

प्रधानमंत्री किसान सम्मान निधीच्या 12 व्या हप्त्याची शेतकरी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत.  मिळालेल्या वृत्तानुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 2-2 हजार रुपयांची रक्कम ही पाठवली जाऊ शकते. मात्र, अनेक वेळा असे दिसून आले आहे की, शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा स्टेटस चेक करण्यामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला स्टेटस चेक करण्याचा सोपा मार्ग दाखवत आहे. 

पीएम किसान योजनेचा स्टेटस अशा प्रकारे चेक करा?

सरकारने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी एक टोल फ्री नंबर 155261 जारी केला आहे. या टोल फ्री नंबरवर कॉल करून शेतकरी लाभार्थी यादीमध्ये आपले नाव, केवायसीची संपूर्ण प्रक्रिया तसेच बँक खात्यात जमा केलेल्या रकमेची संपूर्ण माहिती प्राप्त करू शकतात. याशिवाय पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर देखील आपल्या स्टेटसची माहिती प्राप्त करू शकतात.

केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. ही मदत रक्कम तीन हप्त्यांमध्ये 2-2 हजार रुपये याप्रमाणे दिली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्ते जमा करण्यात आले आहेत. तर शेतकरी आता पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

स्रोत: कृषि जागरण

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share

मध्य प्रदेशातील निवडक मंडईंमध्ये सोयाबीनचे भाव किती आहे?

मध्य प्रदेशमधील जसे की बदनावर, बैरछा, बैतूल, करेली आणि खातेगांव इत्यादी विविध मंडईंमध्ये सोयाबीनचे भाव काय चालले आहेत? चला संपूर्ण यादी पाहूया.

विविध मंडईमधील सोयाबीनचे ताजे बाजारभाव

जिल्हा

कृषी उत्पादन बाजार

कमी किंमत (प्रति क्विंटल)

जास्त किंमत (प्रति क्विंटल)

धार

बदनावर

2900

5500

शाजापुर

बैरछा

4000

4560

बैतूल

बैतूल

4500

4600

नरसिंहपुर

करेली

4461

4550

देवास

खातेगांव

3000

5048

राजगढ़

खुजनेर

4100

4950

खरगोन

सनावद

4751

4751

स्रोत: एगमार्कनेट

Share

मध्य प्रदेशातील निवडक मंडईंमध्ये कांद्याचा भाव किती आहे?

onion Mandi Bhaw

मध्य प्रदेशातील बड़वाह, धामनोद, हाटपिपलिया, हरदा, खरगोन आणि मंदसौर इत्यादी विविध मंडईंमध्ये कांद्याची किंमत काय आहे? चला संपूर्ण यादी पाहूया.

विविध मंडईमधील कांद्याचे ताजे बाजारभाव

जिल्हा

कृषी उत्पादन बाजार

कमी किंमत (प्रति क्विंटल)

जास्त किंमत (प्रति क्विंटल)

खरगोन

बड़वाह

700

1200

धार

धामनोद

800

900

देवास

हाटपिपलिया

800

1200

हरदा

हरदा

380

450

होशंगाबाद

होशंगाबाद

1260

1730

खरगोन

खरगोन

500

1000

खरगोन

खरगोन

500

800

धार

कुक्षी

500

900

मंदसौर

मंदसौर

391

1451

हरदा

टिमरनी

1000

1000

स्रोत: एगमार्कनेट

Share

देशातील विविध शहरांमध्ये फळे आणि पिकांच्या किंमती काय आहेत?

Todays Mandi Rates

देशातील विविध शहरांमध्ये फळे आणि पिकांच्या किंमती काय आहेत?

मंडी

फसल

न्यूनतम मूल्य (किलोग्राम में)

अधिकतम मूल्य (किलोग्राम में)

आग्रा

कांदा

9

10

आग्रा

कांदा

12

आग्रा

कांदा

14

15

आग्रा

कांदा

8

10

आग्रा

कांदा

12

आग्रा

कांदा

13

14

आग्रा

लसूण

10

13

आग्रा

लसूण

14

आग्रा

लसूण

15

आग्रा

हिरवी मिरची

40

आग्रा

हिरवी मिरची

30

35

आग्रा

टोमॅटो

31

आग्रा

टोमॅटो

25

27

आग्रा

आले

27

29

आग्रा

कोबी

30

32

आग्रा

फुलकोबी

35

आग्रा

लिंबू

42

आग्रा

भोपळा

9

11

आग्रा

काकडी

16

17

आग्रा

शिमला मिर्ची

45

आग्रा

भेंडी

18

आग्रा

अननस

35

38

आग्रा

गोड लिंबू

31

आग्रा

गोड लिंबू

28

30

आग्रा

सफरचंद

55

65

आग्रा

बटाटा

14

17

बंगलोर

कांदा

11

बंगलोर

कांदा

13

14

बंगलोर

कांदा

15

16

बंगलोर

कांदा

18

बंगलोर

कांदा

8

9

बंगलोर

कांदा

10

11

बंगलोर

कांदा

12

13

बंगलोर

कांदा

14

15

बंगलोर

लसूण

13

बंगलोर

लसूण

14

बंगलोर

लसूण

20

बंगलोर

लसूण

24

25

बंगलोर

बटाटा

22

23

बंगलोर

बटाटा

20

21

बंगलोर

बटाटा

17

बंगलोर

बटाटा

20

बंगलोर

बटाटा

18

19

बंगलोर

बटाटा

17

बंगलोर

बटाटा

23

बंगलोर

बटाटा

21

बंगलोर

बटाटा

18

बंगलोर

टोमॅटो

16

बंगलोर

आले

60

लखनऊ

कांदा

10

लखनऊ

कांदा

13

लखनऊ

कांदा

14

लखनऊ

कांदा

12

लखनऊ

कांदा

15

लखनऊ

कांदा

16

लखनऊ

लसूण

8

10

लखनऊ

लसूण

11

14

लखनऊ

लसूण

15

24

लखनऊ

लसूण

8

10

लखनऊ

लसूण

11

14

लखनऊ

लसूण

15

25

लखनऊ

बटाटा

19

20

लखनऊ

हिरवी मिरची

40

लखनऊ

टोमॅटो

30

लखनऊ

आले

35

लखनऊ

सफरचंद

60

100

तिरुवनंतपुरम

कांदा

21

तिरुवनंतपुरम

कांदा

23

तिरुवनंतपुरम

लसूण

46

तिरुवनंतपुरम

लसूण

50

60

तिरुवनंतपुरम

बटाटा

30

कोलकाता

कांदा

14

कोलकाता

कांदा

16

कोलकाता

कांदा

20

कोलकाता

लसूण

18

कोलकाता

लसूण

21

कोलकाता

लसूण

30

कोलकाता

लसूण

21

कोलकाता

लसूण

23

कोलकाता

लसूण

32

कोलकाता

बटाटा

22

कोलकाता

बटाटा

17

कोलकाता

बटाटा

16

कोलकाता

हिरवी मिरची

46

कोलकाता

हिरवी मिरची

42

कोलकाता

टोमॅटो

25

कोलकाता

आले

53

कोलकाता

गोड लिंबू

34

कोलकाता

गोड लिंबू

33

34

सिलीगुड़ी

कांदा

9

सिलीगुड़ी

कांदा

10

11

सिलीगुड़ी

कांदा

13

16

सिलीगुड़ी

कांदा

12

सिलीगुड़ी

कांदा

13

14

सिलीगुड़ी

कांदा

16

18

सिलीगुड़ी

लसूण

9

सिलीगुड़ी

लसूण

15

17

सिलीगुड़ी

लसूण

25

27

सिलीगुड़ी

लसूण

30

32

सिलीगुड़ी

बटाटा

19

सिलीगुड़ी

हिरवी मिरची

54

सिलीगुड़ी

हिरवी मिरची

50

सिलीगुड़ी

टोमॅटो

32

सिलीगुड़ी

गोड लिंबू

38

सिलीगुड़ी

सफरचंद

60

90

शाजापूर

कांदा

2

5

शाजापूर

कांदा

5

8

शाजापूर

कांदा

8

13

शाजापूर

लसूण

4

7

शाजापूर

लसूण

7

10

शाजापूर

लसूण

10

13

गुवाहाटी

कांदा

14

गुवाहाटी

कांदा

18

गुवाहाटी

कांदा

19

गुवाहाटी

कांदा

13

गुवाहाटी

कांदा

18

गुवाहाटी

कांदा

19

गुवाहाटी

लसूण

15

गुवाहाटी

लसूण

24

गुवाहाटी

लसूण

30

गुवाहाटी

लसूण

35

40

गुवाहाटी

बटाटा

18

गुवाहाटी

बटाटा

22

23

गुवाहाटी

हिरवी मिरची

40

45

गुवाहाटी

टोमॅटो

33

36

गुवाहाटी

टोमॅटो

40

गुवाहाटी

गोड लिंबू

37

40

गुवाहाटी

सफरचंद

60

80

रतलाम

कांदा

2

3

रतलाम

कांदा

4

5

रतलाम

कांदा

6

9

रतलाम

कांदा

10

12

रतलाम

लसूण

5

10

रतलाम

लसूण

10

22

रतलाम

लसूण

13

36

खरगोन

हिरवी मिरची

42

खरगोन

हिरवी मिरची

41

इंदौर

कांदा

7

इंदौर

कांदा

11

इंदौर

कांदा

13

इंदौर

लसूण

10

इंदौर

लसूण

15

इंदौर

लसूण

18

इंदौर

लसूण

20

इंदौर

बटाटा

14

इंदौर

बटाटा

15

16

वाराणसी

कांदा

8

10

वाराणसी

कांदा

11

12

वाराणसी

कांदा

13

15

वाराणसी

कांदा

8

9

वाराणसी

कांदा

13

वाराणसी

कांदा

14

16

वाराणसी

लसूण

7

10

वाराणसी

लसूण

11

15

वाराणसी

लसूण

16

20

वाराणसी

बटाटा

16

17

वाराणसी

बटाटा

14

15

वाराणसी

बटाटा

12

13

वाराणसी

हिरवी मिरची

30

35

वाराणसी

टोमॅटो

23

26

वाराणसी

आले

27

30

Share

एमएसपीवर खरीप पिकांच्या विक्रीसाठी लवकरच नोंदणी करा

देशातील बहुतांश भागात खरीप पिकाची काढणी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, अनेक राज्य सरकारांनी एमएसपीवर पिकांची खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. म्हणूनच या भागामध्ये मध्य प्रदेश सरकारने खरीप पिकांच्या एमएसपीवर खरेदीसाठी नोंदणी करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे, ज्या अंतर्गत शेतकरी आपल्या भात, ज्वारी, बाजरी यांसारख्या खरीप पिकांची नोंदणी 15 ऑक्टोबरपर्यंत करू शकतात. 

रजिस्ट्रेशन हे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येईल. ऑनलाइन प्रक्रिया करण्यासाठी ‘एमपी ई-उपार्जन’ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. याशिवाय एमपी किसान मोबईल अ‍ॅपवरही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळी अर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे, जे खालीलप्रमाणे आहेत. 

  • आधार कार्ड

  • निवास प्रमाण पत्र

  • बँक पासबुकची झेरॉक्स

  • पासपोर्ट आकाराचा फोटो

  • भूमी अभिलेख/खसरा नंबर/खतौनीची प्रत

  • आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक

खरीप पिकांची किंमत केंद्र सरकारद्वारे जारी केलेल्या एमएसपीवर घोषित केलेली आहे. ज्याच्या आधारावर शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी केली जाईल. जे की, पिकांच्या अनुरूप प्रकार आहेत. 

पीक

एमएसपी

सामान्य भात

2040 रुपये/क्विंटल

भात (ग्रेड-ए)

2060 रुपये/क्विंटल

बाजरी

2350 रुपये/क्विंटल

ज्वारी (हायब्रीड)

2970 रुपये/क्विंटल

ज्वारी (मालदांडी))

2990 रुपये/क्विंटल

तूर डाळ 

6600 रुपये/क्विंटल

उडीद डाळ 

6601 रुपये/क्विंटल

स्रोत: एबीपी

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share

मध्य प्रदेशमधील मंडईंमध्ये गव्हाच्या दरात किती वाढ झाली?

wheat mandi rates

मध्य प्रदेशातील भीकनगांव, खातेगांव, पन्ना, शाजापुर आणि महू आदी विविध मंडईंमध्ये गव्हाची किंमत काय आहे? चला संपूर्ण यादी पाहूया.

विविध मंडईमधील गव्हाचे ताजे बाजारभाव

जिल्हा

कृषी उत्पादन बाजार

कमी किंमत (प्रति क्विंटल)

जास्त किंमत (प्रति क्विंटल)

खरगोन

भीकनगांव

2120

2310

देवास

खातेगांव

1920

2350

भिंड

महू

2200

2200

पन्ना

पन्ना

2200

2225

शाजापुर

शाजापुर

2100

2260

पन्ना

सिमरिया

2100

2160

उज्जैन

उन्हेल

1900

2230

स्रोत: एगमार्कनेट

Share