सोयाबीनसाठी जमिनीची मशागत
- चांगल्या बीज अंकुरणासाठी मातीची उत्तम नांगरणी करावी.
- 2-3 वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी.
- आधीच्या पिकाच्या कापणीनंतर पलटी नांगराने एकदा नांगरणी करून 2-3 वेळा कुळव चालवावे.
- मातीतील ओल कमी असल्यास पेरणीपुर्वी सिंचन करताना शेतात एकरी 4 किलोग्रॅम स्पीड कम्पोस्ट घालावे आणि नांगरणी करावी. शेवटी वखर चालवून शेत समतल करावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share