- पेरणीच्या वेळी कार्बोफ्युरान 10 ग्रॅ @ 5 किग्रॅ मातीत मिसळून द्यावे.
- किडीचा प्रादुर्भाव आढळून येताच पुढीलपैकी कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी 10 दिवसांच्या अंतराने करावी:
- अॅसेफेट 75% SP @ 80-100 ग्रॅ/ एकर.
- अॅसेटामिप्रिड 20% SP @ 100 ग्रॅ/ एकर.
- बिफेनथ्रिन 10% EC @ 200 मिलि/ एकर.
पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्यांशी माहितीचे आदानप्रदान करा.
Share