वांग्यातील फळ कूज रोगाचे निदान
लक्षणे:-
- जास्त दमटपणा या रोगाच्या विकासास सहाय्यक ठरतो.
- फळांवर जळाल्याचे कोरडे डाग पडतात. ते हळूहळू इतर फळांवर पसरतात.
- रोगग्रस्त फळांच्या वरील भागाचा रंग तपकिरी होते आणि त्याच्यावर पांढरी बुरशी येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share