पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी लोह तत्वाचे महत्त्व
- पिकाच्या भरघोस वाढी आणि उत्पादनासाठी लोह तत्व (Fe) आवश्यक असते. रोपातील ऊर्जा हस्तांतरण आणि नायट्रोजन फिक्सेशनसाठी उपयुक्त अनेक एंझाईम्समधील तो एक घटक आहे.
- सामान्यता अधिक pH मान असलेल्या मातीत लौह तत्वाचा आभास आढळून येतो कारण अशा मातीत रोपास लोह तत्व उपलब्ध होत नाही.
- नव्याने फुटलेल्या पानांमध्ये क्लोरोफिलचा अभाव किंवा रंगविहीनता आढळून येते.
- पाने खालील बाजूने फिकट पिवळ्या, करड्या रंगाची होऊ लागतात. तसेच मध्यशिरांच्या वरील आणि खालील बाजूस करडेपणा वाढू लागतो.
- चिलेटेड आयर्नचे मिश्रण @150-200 ग्रॅ/ एकर या प्रमाणात पानांवर फवारून लोह तत्वाच्या अभावास दूर करता येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share