कांद्यावरील कातरकिड्याचे नियंत्रण
- पेरणी करताना मातीत कार्बोफ्यूरान @ 7.5 किलो/एकर या प्रमाणात मिसळा.
- क्लोरोपायरीफॉस 20% ईसी @ 500 मिली/एकर फवारा.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share