टोमॅटोचे ब्लॉसोम एन्ड रॉटपासून संरक्षण कसे करावे

  • कॅल्शियमच्या कमतरतेमुळे फळांमध्ये उद्भवणारा हा सोमाटिक डिसऑर्डर आहे.
  • लावणीच्या 15 दिवस अगोदर मुख्य शेतात योग्य प्रकारे कुजलेल्या शेणखताचा वापर करावा.
  • कमतरतेची लक्षणे आढळल्यास 150 ग्रॅम प्रति एकर कॅल्शियम ईडीटीए फवारणी करावी.
  • मेटलॅक्सिल 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी 30 ग्रॅम आणि कासुगामाइसिन 3% एसएल 25 मिली प्रति 15 लिटर पाण्यात फवारणी करावी आणि चौथ्या दिवशी चिलेटेड कॅल्शियम 15 ग्रॅम + बोरॉन 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यात फवारणी करावी.
Share

See all tips >>