पेरणीनंतर 26 ते 30 दिवस- अळी, रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी आणि अधिक फुले लागण्यासाठी
अळी, रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी आणि अधिक फुले लागण्यासाठी होमोब्रासिनोलाइड (डबल) 100 मिली + क्लोरेंट्रानिलिप्रोल 18.4% एसएल (कोराजन) 60 मिली +बायफेनथ्रिन 10% ईसी (मार्कर) 300 मिली +बवेरिया बेसियाना (बेवकर्ब) 500 ग्राम प्रति एकर प्रमाणे फवारणी करावी.
Share