लावणीनंतर 3 ते 5 दिवसानंतर – पूर्व उगवण तणनाशकांची फवारणी
उगवण होण्यापूर्वी तणांच्या व्यवस्थापनासाठी पेण्डामैथलीन 38.7% सीएस (स्टोम्प एक्स्ट्रा) 700 मिली एकरी 200 लिटर पाण्यासह फवारणी करावी.
Gramophone