लावणीनंतर 46 ते 50 दिवसानंतर- तुडतुडे आणि बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी
चांगल्या विकासासाठी आणि तुडतुडे आणि बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी जिब्बरेलिक एसिड (नोवामेक्स) 300 मिली + (फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% WG) (पोलिस) 40 ग्राम+ (टेबुकोनाज़ोल 10% + सल्फर 65% WG) (नोवाकेमा) 500 ग्राम प्रति एकर प्रमाणे फवारणी करावी.
Share