धनत्रयोदशीच्या सणात यमाच्या दिव्याला विशेष महत्त्व, वाचा दिवा लावण्याची संपूर्ण पद्धत

Yama's lamp has special significance in Dhanteras festival

धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये यमाच्या दिव्याला विशेष महत्त्व आहे. आजच्या व्हिडीओमध्ये जाणून घ्या हा दिवा लावण्याची पद्धत आणि तो लावण्याचे काय फायदे आहेत.

स्रोत: यूट्यूब

Share