गीर गायीचे वैशिष्ट्य काय आहे?

What is the specialty of Gir Cow
  • गीर ही भारताची प्रसिद्ध दुधाची जात आहे.
  • ही गुजरात राज्यातील गीर वनक्षेत्र आणि महाराष्ट्र व राजस्थानच्या लगतच्या जिल्ह्यात आढळते.
  • ही गाय चांगल्या दुधाच्या उत्पादकतेसाठी ओळखली जाते.
  • या गायीची रोग प्रतिकार क्षमता खूप चांगली आहे. ही नियमितपणे वयाच्या तिसऱ्या वर्षी वासरू देते.
  •  मादी गीरचे सरासरी वजन 385 किलो व उंची 130 सेमी असते.
Share