मूग पिकातील तन नियंत्रनाचे उपाय

Weed management in Green gram crop
  • शेतकरी बंधूंनो, मूग हे प्रमुख कडधान्य पिकांमध्ये समाविष्ट असून कमी वेळात चांगले उत्पादन देणारे पीक आहे.

  • पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत, पेरणीनंतर 15 ते 45 दिवसांच्या दरम्यान पीक तणमुक्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

  • साधारणपणे तनांची खुरपणी करून काढून टाकावी, यासाठी पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांत पहिली खुरपणी आणि पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांत दुसरी खुरपणी करून तणांचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते.

  • यांत्रिक आणि भौतिक नियंत्रण उपायांचा अवलंब न केल्यास, पेरणीनंतर 0-3 दिवसांच्या आत धानु टॉप सुपर (पेंडीमिथलीन 38.7%) 700 मिली/एकर बियाण्यावर फवारणी केली जाऊ शकते.

  • मुगाच्या पेरणीनंतर 10-15 दिवसांनी तनांच्या 2 ते 4 पानांच्या टप्प्यावर वीडब्लॉक (इमाज़ेथापायर 10% एसएल + सर्फैक्टेंट) 300 मिली प्रति एकर दराने फवारणी करावी.

Share