कार्ल्यामध्ये आधारासाठी खांब आणि जाळीदार ताटी लावणे

  • रोपे लावल्यानंतर फक्त दोन आठवड्यात कार्ली अतिशय वेगाने वाढतात आणि वेलींचा खूप विस्तार होतो.
  • आधारासाठी खांब आणि जाळीदार ताट्या लावल्यामुळे फळांचे उत्पादन आणि फळांचा आकार वाढतो आणि
  • आणि कूज कमी होते
  •  फवारणीमुळे पिकाच्या उत्पादनात नेहमी मदत होते
  •  जाळीदार ताटी खोडापासून 1.2-1.8 मीटर अंतरावर आणि 1.2-1.8 मीटर उंच बांधाव्या
Share