टिंड्यासाठी उर्वरक व्यवस्थापन
- शेताची मशागत करताना 12 टन/ एकर शेणखत मिसळावे.
- शेताची नांगरणी करताना 30 किलो यूरिया, 80 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 30 किलो पोटाश मातीत मिसळावे.
- युरियाची उरलेली 30 किलो मात्रा दोन ते तीन समान भागात विभागून द्यावी.
- शेतात नायट्रोजन पोषक तत्वाचा अभाव असल्यास पाने आणि वेळी पिवळी पडतात आणि रोपांची वाढ खुरटते.
- जमिनीत पोटाशियमचा अभाव असल्यास पानांची वाढ आणि क्षेत्रफळ कमी होते, फुले गळून पडतात आणि फलधारणा बंद होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share