पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने सातव्या हप्त्यात 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविण्याची पूर्ण तयारी केली आहे. 1 डिसेंबरपासून हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठविण्यात येणार आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ही महत्वाकांक्षी योजना गेल्या वर्षी सुरू केली होती, त्याअंतर्गत केंद्र सरकारकडून आर्थिक मदत म्हणून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठविले जात हाेते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविण्यात आले आहेत.
स्रोत: कृषी जागरण
Share