Why, when and how to add mycorrhiza in the field

शेतात मायकोरायझा का, केव्हा आणि कसा द्यावा

  • मायकोरायझा रोपाच्या मुळसंस्थेच्या वाढ आणि विकासास मदत करतो.
  • तो रोपाला मातीतून फॉस्फेट घेण्यास मदत करतो.
  • नायट्रोजन, पोटॅशियम, लोह, मॅगनीज, मॅग्नीशियम, तांबे, जस्त, बोरॉन, सल्फर आणि मोलिब्डेनमसारख्या पोषक तत्वांना मातीतून मुळांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे रोपाना पोषक तत्वे अधिक मात्रेत मिळतात.
  • तो रोपांना मजबूत बनवतो. त्यामुळे ती काही प्रमाणात अनेक रोग, पाण्याची कमतरता इत्यादींसाठी सहिष्णु होतात.
  • तो पिकाच्या प्रतिकारक्षमतेत वाढ करतो. परिणामी उत्पादनाची गुणवत्ता वाढते.
  • माइकोराइजा मुळांचा भाग वाढवत असल्याने पीक जास्त जागेतून पाणी शोषू शकते.
  • मातीचे उपचार –  50 किलो उत्तम प्रतीच्या शेणखत/ कम्पोस्ट/ गांडूळखत/ शेतातील मातीत @ 4 किलो मायकोरायजा मिसळून ती मात्रा प्रति एकर या प्रमाणात पिकाच्या पेरणी/ पुनर्रोपणापूर्वी मातीत मिसळावी.
  • पेरणीनंतर 25-30 दिवसांनी उभ्या पिकात हे मिश्रण भुरभुरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share