घोसाळ्यासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-
- शेताची मशागत करताना 20-25 टन प्रति हेक्टर या मात्रेत शेणखत वापरावे.
- मध्य भारतात सामान्यता 75 कि.ग्रॅ. यूरिया, 200 कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट आणि 80 कि.ग्रॅ. म्युरेट ऑफ़ पोटाश शेवटच्या नांगरणीच्या वेळी घालावे.
- उरलेली 75 कि.ग्रॅ. यूरियापैकी अर्धी मात्रा बेलाला 8-10 पाने फुटल्यावर आणि उरलेली अर्धी मात्रा फुले येण्याच्या वेळी द्यावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share