सोयाबीनचे भाव वाढणार, पहा अशी शक्यता का वर्तवली जात आहे?

Soybean price will rise

गेल्या काही आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार होत आहेत. यानंतरही येत्या काही दिवसांत त्यात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून पाहा, अशी आशा का केली जात आहे?

Share