- 750 ग्रॅम डी.ए.पी.100 ग्रॅम इन्करील (सीवीड, अमिनो ॲसिडस्, ह्यूमिक ॲसिड आणि मायकोरिझा) आणि 250 ग्रॅम ट्रायकोडर्मा विरीडी प्रति चौरस मीटर प्रमाणे 150 किलो शेणखतामध्ये मिसळून नर्सरी मध्ये टाकावे.
- यामुळे मातीची रचना सुधारते तसेच वनस्पतींची चांगली वाढ होते.
- मातीमधील हानिकारक बुरशी आणि रोगांपासून संरक्षण मिळते आणि जैविक उत्पादन असल्यामुळे वनस्पती आणि जमिनीत रसायनांचा दुष्परिणाम होत नाही.