- बीज प्रक्रिया केल्यामुळे पाण्यातून आणि जमिनीतून येणाऱ्या रोगांचे नियंत्रण होते आणि बियाण्याची उगवण वाढते.
- जमिनीत आढळणाऱ्या धोकादायक बुरशीचे नियंत्रण करण्यासाठी कारबॉक्सिन ३७.५% + थायरम ३७.५% @ २.५ ग्राम प्रति किलो बिया साठी वापरावे.
- जैविक प्रक्रिया करण्यासाठी बियाण्यावर ट्रायकोडर्मा व्हिरीडी पाच ते दहा ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी वापरावे. किंवा
- जैविक प्रक्रियेसाठी बियाण्यावर सुडोमोनास फ्लुरोसंस पाच ते दहा ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात वापरावे.
मूंग समृद्धि किटमध्ये असलेल्या उत्पादनांची उपयुक्तता
ग्रामोफोनचा या अष्टपैलू मूंग समृद्धि किट मध्ये खालील उत्पादन आहे.
- इनक्रिलः हे उत्पादन सीविड, अमीनो ॲसिडसारख्या नैसर्गिकरित्या उपलब्ध घटकांचे संयोजन आहे. मुळांची आणि प्रकाश संश्लेषणाची वाढ करुन पिकाची वाढ सुधारते.
- ट्रायको शिल्ड कॉम्बॅटः या उत्पादनामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी आहे, जो मातीत आढळणार्या सर्वात हानिकारक बुरशीपासून बचाव करण्यास सक्षम आहे. यामुळे मूळ सड, मर रोग यासारख्या आजारांपासून वाचवले आहे.
- कॉम्बिमेक्सः हे उत्पादन दोन वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजीवांचे मिश्रण आहे, जे पोटॅश आणि फॉस्फरसची उपलब्धता वाढविण्यात मदत करते, मूग पिकासाठी आवश्यक घटक आणि पिकाचे उत्पादन वाढविण्यात मदत करते.
- जय वाटीका राईझोबियम: हे बॅक्टरीया द्विदल पिकांच्या मुळात गाठी बनवतात ज्यामुळे वातावरणात उपलब्ध नायट्रोजन पिकांना उपलब्ध होतो.
ग्रामोफोन मूग समृद्धि किट सह मुगाची प्रगत लागवड
- मूग समृद्धि किटमध्ये समाविष्ट असलेली सर्व उत्पादने, सेंद्रिय असल्याने पर्यावरणाला हानी न येता मातीची रचना सुधारित करतात.
- हे किट मातीत अस्तित्त्वात असलेल्या फायदेशीर जिवाणूंची संख्या आणि वनस्पतींच्या पोषक तत्त्वांची उपलब्धता वाढवून कार्य करतात.
- मूग समृद्धी किट बुरशीचा नाश तसेच मुळांचा विकास इत्यादी महत्वपूर्ण कामात मदत करते.
- हे किट पिकात येणाऱ्या मूळ सड, मर रोग, सारख्या रोगांपासून रक्षण करतात.
- हे किट मुळांमध्ये राइझोबियम वाढवून नायट्रोजन फिक्सेशन वाढवते.
ग्रामोफोन यांनी मुगाच्या पिकासाठी जमीन तयार करण्यासाठी मूग समृद्धी किट आणले आहे.
- या किटमध्ये मुगाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक समाविष्ट केलेले आहेत.
- मुग समृद्धी किट मध्ये अनेक प्रकारचे फायदेशीर जिवाणू असतात.
- या जिवाणू मध्ये पोटॅश आणि फॉस्फरस जीवाणू, ट्रायकोडर्मा व्हिरीडी, ह्युमिक ऍसिड आणि रायझोबियम जिवाणू हे प्रमुख आहेत.
- हे किट सर्व प्रकारच्या सूक्ष्म जीवांचे मिश्रण करून बनवले जाते.
- या किटचे एकूण वजन सहा किलो आहे ते एक एकर जमिनीसाठी उपयुक्त आहे.
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यात बियाणी महत्त्वाची भूमिका बजावतात: केंद्रीय कृषिमंत्री
कोणत्याही पिकाच्या उत्पादनात बियाणे महत्त्वाची भूमिका बजावतात. शेती व शेतकरी कल्याण केंद्रीय मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमार यांनी इंडियन सीड काँग्रेस २०२० मध्ये शेतीमधील बियाण्यांच्या महत्त्वावर भाष्य केले आहे.
त्या कार्यक्रमात त्यांनी म्हटलं की भारत हा कृषीप्रधान देश आहे व देशाची अर्थव्यवस्था दावे व शेती यावर प्रामुख्याने अवलंबून आहे. बियाण्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की “शास्त्रज्ञ व बियाणे उत्पन्न करणारे यांचे संशोधन व योगदान यामुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत केवळ स्वयंपूर्णच नव्हे तर गरजेपेक्षा जास्त उत्पादनाचा उच्चांक बनवण्यात यशस्वी झाला आहे.
ग्रमोफोन यांना अधिक चांगल्या शेतीसाठी बियाण्यांचे महत्व माहित आहे आणि म्हणूनच ते सर्वोत्तम बियाणे शेतकऱ्यांच्या घरी पोहचवितात तेही विना वाहतूकशुल्क. शेतकरी ग्रमोफोन एग्रीकल्चर ॲप वरून ‘मार्केट’ विभागातून ही बियाणी मागवू शकतात. ते ग्रामोफॉन चा टोल फ्री नंबर १८०० ३१५– ७५६६ वर मिस कॉल देऊनही ऑर्डर देऊ शकतात.
Shareकाही महत्त्वाची आंतरपिके
अनु. क्र. | मुख्य पीक | आंतरपीक | |
1. | सोयाबीन | मका, तूर |
|
2. | भेंडी | कोथिंबीर, पालक | |
3. | कापूस | शेंगदाणे, हरबरा, काळा हरबरा, मका | |
4. | मिरची | मुळा, गाजर | |
5. | आंबे | कांदा, हळद |
Share