देशी गायींचा विकास व संवर्धनासाठी पशुसंवर्धन संबंधित लोकांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने 2014 साली राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना सुरू केली गेली. या योजनेत डिसेंबर 2020 पर्यंत सुमारे 1841.75 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
या योजनेद्वारे दुग्ध उत्पादनाची गुणवत्ता जपण्याबरोबरच गोवंशाच्या जाती सुधारण्यासाठी काम केले जात आहे. ही योजना देशातील सर्व राज्यात लागू करण्यात आली आहे.
स्रोत: किसान समाधान
Share