पिकांच्या चांगल्या बियाण्यांचे गुण आणि वैशिष्ठ्ये
पिकांच्या चांगल्या बियाण्यांचे गुण आणि वैशिष्ठ्ये:- ज्याची अंकुरण क्षमता अधिक आहे आणि जे रोग, कीड, तणाचे बियाणे आणि इतर पिकांचे बियाणे यापासून मुक्त आहे ते बियाणे चांगले असते. चांगले बियाणे पेरून शेतकरी आपले उत्पादन आणि उत्पन्न वाढवू शकतो. परंतु खराब बियाणे पेरल्याने शेतीतील खते, पाणी, मशागत इत्यादीवरील शेतकर्याचा खर्च आणि मेहनत वाया जाते. पिकांच्या चांगल्या बियाण्यांचे गुण आणि वैशिष्ठ्ये पुढीलप्रमाणे असतात:-
- बियाण्याची भौतिक शुद्धता
- बियाण्याची आनुवंशिक शुद्धता
- बियाण्याचे गुण, आकार, आकृति आणि रंग
- बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण
- बियाण्याची परिपक्वता
- बियाण्याची अंकुरण क्षमता
- बियाण्याची जीवन क्षमता
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share