- Mn, Mg, Fe, Mo, B, Zn आणि Cu तसेच P2O5 अशा मातीतील सूक्ष्म पोषक तत्वांची पिकासाठी उपलब्धता वाढते.
- मुळांच्या वाढीचा वेग आणि पाणी व पोषक तत्वे शोषण्याची क्षमता वाढते.
- फॉस्फरस विरघळवणारे जिवाणू मॅलिक, ससिनिक, फ्युमरीक, सायट्रिक, टार्टारिक अशा आम्लांच्या तसेच P2O5 वाढवणाऱ्या असिटीक आम्लात वाढ करून उत्पादनात वाढ करतात.
- ते रोपात वेगाने पेशींचा विकास करून रोगप्रतिकार क्षमता आणि दुष्काळ रोधक क्षमता वाढवतात.
- त्यांच्यामुळे फॉस्फरस खताच्या आवश्यकतेत 25 – 30% घट होते.