शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवण्यासाठी मार्च – एप्रिल मध्ये पिकांचे हे वाण पेरावेत.

 

अनुक्रमांक पिकाचे नाव महत्त्वाचे प्रकार (कंपनीचे नाव)
१. कारले नागेश (हायव्हेज), अमनश्री, यू एस १३१५ (नूनहेमस), आकाश (व्हि एन आर)
२. दोडका आरती
३. भोपळा कोहिनूर (पाहुजा), व्ही एन आर ११ (व्ही एन आर)
४. भेंडी राधिका, विनास प्लस, (गोल्डन), सिंघम (नूनहेमस), शताब्दी (राशी)
५. कोथिंबीर सुरभी (नामधारी), एल एस ८०० (पाहुजा)
Share