सामग्री पर जाएं
नुकसानीची लक्षणे – हे खूप लहान आकाराचे किटक आहे. जे पानांच्या खालच्या पृष्ठभागावरून रस शोषतात, त्यामुळे पाने खालच्या दिशेने वळते. पानांमधून रस शोषल्यामुळे पानांच्या पृष्ठभागावर पांढरे ते पिवळे ठिपके दिसतात. जसजसा संसर्ग हा वाढत जातो तसतशी पाने ही प्रथम चांदीच्या रंगात दिसतात आणि नंतर ही पाने पडतात.
नियंत्रणाचे उपाय – याच्या नियंत्रणासाठी, ओबेरोन (स्पाइरोमेसिफेन 22.90% एससी)160 मिली किंवा ओमाइट (प्रोपरजाईट 57% ईसी) 600 मिली + सिलिकोमैक्स 50 मिली प्रति दराने फवारणी करावी.
Share