सामग्री पर जाएं
- हे किडे चिकट द्रव स्रवतात ज्यामुळे हानिकारक बुरशी विकसित होते आणि प्रकाश संश्लेषण रोखते.
- या कीटकांतील नवीन किट व प्रौढ मादी या दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात, ते फळांमधून, मोहोर तसेच फांद्यांमधून रस शोषून आंबा पिकाला नुकसान करतात.
- मादी कीटक झाडांच्या मुळांजवळ असलेल्या मातीत अंडी देतात.
- झाडांच्या सभोवती तण नियंत्रण आणि स्वच्छता ठेवली पाहिजे. उन्हाळ्यात बागांना नांगरणी करावी, जेणेकरून या किडीची मादी आणि अंडी, पक्षी आणि तीव्र सूर्यप्रकाशाने नष्ट होतील.
- थियामेथोक्सोम 12.6% + लेम्ब्डा सायहेलोथ्रिन 9.5% झेड.सी. 80 ग्रॅम किंवा 35 ग्रॅम क्लोरोपायरीफास सोबत 75 ग्रॅम वर्टिसिलियम किंवा 75 ग्राम ब्यूवेरिया बेसियाना कीटकनाशक 15 लिटर पाण्यात मिसळून आंब्याच्या फांद्यांवर,मोहोरावर, आंबा फळांवर फवारणी केली जाते.
Share