- हरभऱ्याच्या पिकांमध्ये वार्षिक गवत, ब्रॉडलीफ तण, अरुंद पानांचे तण मोठ्या प्रमाणात वाढतात.
- तण व्यवस्थापनासाठी वेळेत नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
- पेरणीच्या 1-3 दिवसांत तण व्यवस्थापनः – पेन्डीमेथलीन 38. 7% एकरी 700 मि.ली. द्यावे.
- यासह वेळोवेळी हाताने तण काढल्यास तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पिकांचे उत्पादन वाढते.