चार्यासाठीच्या मक्खन घास गवताची कापणी
- पहिली कापणी पेरणीनंतर 50-60 दिवसांनी किंवा गवत 50 ते 60 सेमी उंच झाल्यावर करावी.
- पुढील कापणी विकासानुसार 25 ते 30 दिवसांच्या अंतराने करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share