सरकारी सब्सिडीवरती मशरूम शेड लावा, शेतकऱ्यांना याचा होईल फायदा

Make Mushroom shed on government subsidy

मशरूम शेती ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा व्यवहार आहे. अनेक असे शेतकरी आहेत जे पूर्वी पारंपरिक शेती करत होते तेच आज मशरूमच्या लागवडीतून प्रचंड कमाई करीत आहेत. मशरूमच्या शेतीकडे हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांची आवड खूप वाढली आहे. तसेच आता पर्यंत जम्मूमध्ये सुमारे 17 हजार क्विंटल मशरूमचे उत्पादन होत आहे. या राज्यांव्यतिरिक्त इतर राज्यातील शेतकरीही मशरूमच्या लागवडीकडे वाटचाल करत आहेत.

शेतकऱ्यांचा मशरूम शेती करण्याचा वाढता कल पाहून अनेक राज्य सरकारने जागरूकता अभियान ही योजना चालविली जात आहे. यासोबतच शेतकऱ्यांना मशरूम शेड बांधण्यासाठी राज्य सरकार सब्सिडी देखील उपलब्ध करून देत आहे. वढेच नाही तर, प्रगत शेतीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदतही करत आहे. याचबरोबर जैविक खत देखील उपलब्ध करून देत आहे.

स्रोत: कृषि जागरण

कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या माहितीसाठी दररोज ग्रामोफोनचे लेख वाचत राहा आणि हा लेख खाली दिलेल्या शेअर बटणावर क्लिक करून तुमच्या मित्रांसह देखील शेअर करा.

Share