लष्करी अळीच्या किडीपासून बचाव
नियंत्रण :-
- प्रकाश सापळे लावावेत
- शेतात प्रत्येक एकरात 5 फेरोमोन ट्रॅप लावावेत
- बिवेरिया बेसियाना @ 1 किलो/ एकर या प्रमाणात फवारावे
- फ्लूबेंडामीड 480 एससी @ 60 मिली/ एकर
- स्पिनोसेड 45% एससी @ 80 मिली/ एकर
- थायोडिकार्ब 75% डब्ल्यूपी @ 400 ग्रॅम/ एकर
- क्लोरॅट्रानिलिप्रोल 18.5% एससी @ 60 मिली/ एकर
यापैकी कोणतेही एक कीटकनाशक एकरी 150 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share