मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, संपूर्ण देशाचा हवामान अंदाज पहा

know the weather forecast,

पावसाच्या हालचाली आता भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडे सरकल्या आहेत. त्यामुळे आता लक्षद्वीपसह केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारच्या तराई जिल्ह्यांसह पूर्व भारतात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे.

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.

Share

अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, हवामानाचा अंदाज पहा

know the weather forecast,

कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच केरळ आणि आंतरिक तमिळनाडूमध्येही मुसळधार पाऊस पडू शकतो असे सांगितले जात आहे. अंदमान आणि निकोबार द्वीप समूह आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तविली जात आहे. तर दुसरीकडे, दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थान आणि गुजरातमध्ये हवामान कोरडे राहील. उत्तर प्रदेश, बिहारसह पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये पाऊस सुरूच राहील.

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.

Share

अगले दो-तीन दिन कई राज्यों में भारी बारिश का अनुमान

know the weather forecast,

अब पूर्वी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल के उत्तरी राज्यों सहित सिक्किम और पूर्वोत्तर राज्यों में भारी बारिश संभव है। महाराष्ट्र के कई जिलों सहित कर्नाटक, केरल और लक्षद्वीप में भारी बारिश की संभावना है। मध्यप्रदेश के भी कई भागों में तेज बारिश होगी। दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थान और गुजरात का मौसम अभी भी शुष्क बने रहने के आसार हैं।

स्रोत: स्काइमेट वेदर

मौसम सम्बंधित पूर्वानुमानों की जानकारियों के लिए रोजाना ग्रामोफ़ोन एप पर जरूर आएं। आज की जानकारी पसंद आई हो तो लाइक और शेयर जरूर करें।

Share

अनेक भागात हवामान कोरडे, काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे

know the weather forecast,

गुजरात, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाची शक्यता फारच कमी आहे. मुंबईचे हवामानही जवळपास कोरडे राहणार आहे. पूर्व भारत आणि पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह ईशान्य भारतात मुसळधार पाऊस. दक्षिण भारतात मान्सून सक्रिय आहे.

स्रोत: स्काइमेट वेदर

कृषी क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी ग्रामोफोनचे लेख दररोज वाचत राहा आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Share

कई राज्यों में तेज बारिश की संभावना, देखें मौसम पूर्वानुमान

know the weather forecast,

बारिश की गतिविधियां अब पूर्वोत्तर राज्यों के साथ-साथ पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उड़ीसा, छत्तीसगढ़, पूर्वी मध्य प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिलनाडु और केरल में तेज होने वाली है। राजस्थान गुजरात तथा महाराष्ट्र के कई भाग सूखे रहेंगे।

स्रोत: स्काइमेट वेदर

मौसम सम्बंधित पूर्वानुमानों की जानकारियों के लिए रोजाना ग्रामोफ़ोन एप पर जरूर आएं। आज की जानकारी पसंद आई हो तो लाइक और शेयर जरूर करें।

Share

कुठे मुसळधार पाऊस तर कुठे हवामान कोरडे राहील, हवामानाचा अंदाज पहा

know the weather forecast,

आता बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओरिसा, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पूर्व उत्तर प्रदेशसह पर्वतीय भागांत मुसळधार पाऊस पडेल. दक्षिण भारतामध्ये मान्सून सक्रिय राहील. मात्र दिल्ली, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील बहुतांश भाग कोरडे राहतील.

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.

Share

बहुतांश भागात पावसाची शक्यता, आपल्या भागातील हवामानाचा अंदाज पहा

know the weather forecast,

बिहारमधील अनेक जिल्ह्यांसह झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, ओरिसा, उत्तर छत्तीसगड आणि गंगीय पश्चिम बंगालमध्ये पावसाची शक्यता असल्याचे वर्तविले जात आहे. यासोबतच पश्चिम मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील हवामान जवळपास कोरडे राहील. केरळ, दक्षिण कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये चांगला पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.

Share