मिनी मान्सून म्हणून ओळखल्या जाणार्या उत्तर-पूर्व मान्सूनचे आगमन झाले आहे. आंध्र प्रदेशच्या किनारी जिल्ह्यांसह तमिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकात पावसाचा जोर वाढेल. उत्तर भारतात सध्या पश्चिमी विक्षोभ नाहीत, मात्र थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतासह मध्य भारतातील तापमान कमी होईल. उत्तर पूर्व भारतातील हवामान कोरडे राहील.
स्रोत: स्काईमेट वेदर
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.