Chances of new storm, the possibility of rain in central India
Unseasonal rain expected again in Central India, see weather forecast
Rain with thunderstorms expected in many states, see weather forecast
Heavy rain in many states from today, Low pressure area formed in the Bay of Bengal
There will be rain and snowfall, the effect of western disturbance will be visible
It will rain again in many areas from this day, see the weather forecast
Chance of rain in some areas of the country today, see weather forecast
There is a possibility of rain in many states of the country, see weather forecast
मध्य आणि पूर्व भारतात अवकाळी पावसाची शक्यता, हवामानाचा अंदाज पहा
पर्वतीय भागांत बर्फवृष्टी सुरूच राहण्याची शक्यता आहे. पुढील चोवीस तासांत पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्येही पावसाची शक्यता आहे.
स्रोत: स्काइमेट वेदर
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.