- बीज प्रक्रिया केल्यामुळे पाण्यातून आणि जमिनीतून येणाऱ्या रोगांचे नियंत्रण होते आणि बियाण्याची उगवण वाढते.
- जमिनीत आढळणाऱ्या धोकादायक बुरशीचे नियंत्रण करण्यासाठी कारबॉक्सिन ३७.५% + थायरम ३७.५% @ २.५ ग्राम प्रति किलो बिया साठी वापरावे.
- जैविक प्रक्रिया करण्यासाठी बियाण्यावर ट्रायकोडर्मा व्हिरीडी पाच ते दहा ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी वापरावे. किंवा
- जैविक प्रक्रियेसाठी बियाण्यावर सुडोमोनास फ्लुरोसंस पाच ते दहा ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात वापरावे.