मिरचीच्या पिकातील फुलोर्याची अवस्था
- मिरचीच्या पिकात फुलोर्याची अवस्था खूप महत्वपूर्ण असते.
- मिरचीच्या पिकात फुलोरा गळणे ही नेहमीच उभी राहणारी समस्या आहे.
- मिरचीच्या उत्पादनात फुलांच्या संख्येला खूप महत्त्व आहे.
- खालील काही उत्पादनांच्या वापराने मिरचीचा फुलोरा गळणे रोखूम फुलांची संख्या वाढवता येते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते.
- होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे.
- समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली/ एकर वापरावे.
- सूक्ष्म पोषक तत्त्वे 300 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावीत.
- होशी नावाचे उत्पादन 250 ग्रॅम/ एकर या प्रमाणात शिंपडावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share