कापसाची वाणे कशाच्या आधारे निवडावी
मातीच्या प्रकाराच्या आधारे:-
- हलक्या ते मध्यम मातीसाठी:- नीयो (रासी)
- जड मातीसाठी:-Rch 659 BG II, मॅग्ना (रासी), मोक्ष बीजी-II (आदित्य), सुपर कॉट Bt-II (प्रभात)
सिंचनाच्या आधारे:-
- पावसावर अवलंबून:- जादु (कावेरी), मोक्ष बीजी 2 (आदित्य)
- अर्ध सिंचित: – नीयो, मैग्ना (रासी), मनीमेकर (कावेरी), सुपर कॉट Bt- II (प्रभात)
- सिंचित: – Rch 659 BG II (रासी), जादू (कावेरी)
रोपांच्या वाढण्याच्या स्वभावाच्या आधारे: –
- सरळ वाढणार्या झाडांची वाणे: – जादु (कावेरी), मोक्ष बीजी-II (आदित्य), भक्ति (नुजिवीडु)
- पसरणार्या झाडांची वाणे:- Rch 659 BG-II (रासी), सुपर कॉट Bt- II (प्रभात)
पिकाच्या कालावधीच्या आधारे: –
- लवकर तयार होणारी वाणे (140-150 दिवस)
- Rch 659 BG-II (रासी)
- भक्ति (नुजिवीडु)
- सुपर कॉट Bt- II (प्रभात)
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share